पुण्यात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात कोरोनाचे पीक आले आहे असे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणाले होते. एका सर्वे देखील असं होतं की पुण्यातल्या जवळपास 51.5 टक्के लोकांच्या शरीरात कोरोनाच्या अँटीबॉडीज आहेत. म्हणजेच त्याना कोरोनाची लागण होऊन गेली तरी देखील कमी होताना दिसत नाहीयेत.पुण्याचे आकडे कमी होताना दिसत नाहीयेत पुण्यातल्या रुग्णसंख्या वाढण्यामागचे नेमकी कारणं काय आहेत ?
ही आजची गोष्ट 8 सप्टेंबर पुण्यात रस्त्यांवर वाहनांची गर्दी आहे. अनेक ठिकाणी सोशल डिस्टंसिंग पाळले जात नाही आहे. असे देखील नागरिक आहे बाहेर पडताना मास्क वापरता येत असला तरी तो हनुवटीवर ठेवतात त्यांच्यावरचा पुणे पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोनाची सुरुवात झाली तेव्हापासूनच पुणे हॉटस्पॉट बनलेल्या पुणे ग्रामीण, पुणे मनपा क्षेत्र आणि पिंपरी-चिंचवड असे मिळून आकडेवारी पाहिली तर 7 सप्टेंबरला 24 तासात पुणे मध्ये 929, पुणे मनपा मध्ये 2037, पिपरी चिंचवड मनपा 1199 एकूण 4165 नवीन रूग्णांनाच निदान झाले.
- 6 सप्टेंबरला एकूण 4744 ही संख्या होती.
- 5 सप्टेंबरला एकूण 4664
- 4 सप्टेंबरला 3600 नवीन रुग्ण आढळले होते.
एकूण महाराष्ट्र मध्ये सप्टेंबर मध्ये या संख्येत वाढ झाली याची कारणं काय आहेत.
आकडे झपाट्याने वाढायला लागले या काळामध्ये अनलॉकचा चौथा टप्पा लागू झाला. अनेक निर्बंध शिथिल झाले .दुकान, हॉटेल पुन्हा एकदा सुरू झाली ऑफिस मधली सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या वाढली म्हणजे थोडक्यात चार महिने घरी बसलेला एक मोठा वर्ग घराबाहेर पडला. त्याआधी 22 ऑगस्ट 1 सप्टेंबर गणेशोत्सव झाला यासाठी राज्य सरकारने सूचना दिलेल्या होत्या पण त्यांच्या सगळीकडे पालन झाले नाही.
सगळ्या कारणांचा पुण्याला फटका बसलाय का?
लॉक डाऊन च्या काळात हे पुण्यामध्ये अनेक जण घराबाहेर पडत असल्याची ओरड होत होती.
संपूर्णपणे पाहिलं तर प्रशासनाचं पूर्णपणे मोठे अपयश आहे. महाराष्ट्रात किंवा पुण्यात म्हणा कुठेही कुठलाही कायदा किंवा नियम अमलात आणायचा असेल तर प्रशासनाला मोठी शक्ती करावी लागते. आतापर्यंत खूप सूचना देऊन झाल्या पण आता कठोर पावले उचलली पाहिजे.लोकांचा दोष असा की पावसाळयात सर्दी, खोकला, ताप अशा रोगांची रुग्ण आढळले. या रुग्णांना औषध घेण्यासाठी स्वतःच्या अंगावर काढतात डॉक्टरांकडे जात नाही. मेडिकल स्टोअर मधून काही औषधे घेतली जातात. आणि त्या औषधावर भागवल जात. पाच-सहा दिवसांनी त्रास वाढू लागतो तेव्हा डॉक्टरांना दाखवले जात. यामुळे आजार वाढत जातो आणि रुग्णांना ची संख्या वाढते. अनलॉक मुळे, गणेशोत्सव यामुळे काही प्रमाणात रुग्ण वाढले असले आणखी काही कारणं आहेत. पुण्यामध्ये टेस्टिंग प्रमाण वाढवलं पाहिजे.
सरकारचं पुण्याकडे दुर्लक्ष झालं का ?
मुंबई, पुणे हे सुरुवातीपासून कोरोनाचे हॉटस्पॉट होते. मुंबईमध्ये covid-19 सेंटर उभी राहिली. covid साठीच्या पुण्यातले जम्बो हॉस्पिटलची डेडलाईन होती 19 ऑगस्टची . नंतर हेडलाईन 22 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आणि 23 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी याचे उद्घाटन केलं. पण 800 बेड या सेंटरमध्ये 400 सध्या सुरू असल्याचं समोर आलेल्या. या सेंटरमध्ये पुरेशा सुविधा नसल्याच्या तक्रारी रुग्णांचे नातेवाईक करत आहे . covid यासाठी चाचण्यांचे दर राज्य सरकारने 700 रुपये कमी करत 1200 ते 2000 रुपयांच्या दरम्यान आणलेले आहेत. यामुळे टेस्टिंग चा प्रमाण आणखी वाढेल असा अंदाज व्यक्त केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा
if you have any doubts, Please let me know