गणपतीची मूर्ती कशी असावी घरी ? गणपतीची मूर्ती आणायला जाताय मग या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

भाद्रपद महिन्या मध्ये गणेश उत्सवाची तयारी सुरु झाली आहे. गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणणे म्हणजे काय गणपती बाप्पा आता बघितलं असेल की सगळ्या रस्त्यांवर आणि गणपतीची मूर्तीने छान छान दुकान सजली आहेत.अगदी मोठ्या मोठ्या गणपती पासून लहान गणपती पर्यंत असलेले वेगवेगळे ड्रेस घातलेल्या असतात.मग प्रश्न पडतो की यातली मी नक्की कुठली गणपतीची मूर्ती घेयची ?

 


आपण घरी गणपती बसणार असून त्यात थोडे थोडे छोटे छोटे कायदे नियम असतात, त्याच्याबद्दल आज आपण थोडसं बोलूयात...

बाजारांचा ज्या वेळेला गणपतीची मूर्ती आणायला बाजारात जातो त्या वेळेला गणपतीची मूर्ती  मोठी नसावी, मखर चांगले दणकट पाहिजे आणि त्याच्या करता घरांमध्ये जी मूर्ती आपण बसतो ते 10 इंच ते १ फुटा पर्यंत असावी.

 

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपतीची मूर्ती शाडु किंवा मातीपासून तयार केलेले असावे कारण ज्या वेळेला आपण त्याचे विसर्जन करतो त्यावेळेस ते पटकन पाण्यामध्ये त्या मूर्तीचा विसर्जन तिचं व्हायला पाहिजे.काही गणपती प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे असतात मग विसर्जन करताना कुठेतरी गणपतीचा हात हात वाहतोय कुठे डोकं वाटतय असं दृश्य पाहायला मिळतात. त्यापेक्षा जर आपण मातीच्या किंवा शाडूच्या मूर्ती आणल्या आणि त्यात जर मूर्ती विसर्जित केल्या तर असे वाईट दृश्य आपल्याला कुठे दिसत नाही.

 

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण गणपतीची मूर्ती आणतो त्यावेळेला सिंहासनावर गाडीवर बसलेला आणावा. काही गणपती मोरावर बसलेला गणपती सुद्धा टाळावे, पाटावर बसलेल्या टेकलेल्या, विश्राम व्यवस्थेत, शांतपणे बसलेला आणि हसरा सातवी चेहऱ्यावर तेज असलेला गणपती ची मूर्ती घरात आणावी. 

 

परत आपण पाहतो दुकानात की शिवपार्वती म्हणजे शंकर आणि पार्वती त्यांच्या मांडीवर बसलेली गणपतीची मूर्ती असते. खूप छान दिसते पण ज्या वेळेला आपण आता घरामध्ये बसवायला गणपती आणतो तर त्यावेळच्या तशी मूर्ती आणने टाळावे, कारण शिवपार्वतीची आपण पूजा करतो ती लिंगाच्या स्वरूपात करतो आपण गणपतीची मूर्तीच्या स्वरूपात पूजा करणार आहोत.त्यामुळे फक्त गणपतीची मूर्ती आणावी.

 

आपण गणपतीची मूर्ती घरी आणतो पण बघत नाही, गणपतीच्या डोक्यावर मुकुट नसतं. गणपतीच्या डोक्यावर मुकुट असलाच पाहिजे. समजा काही कारणांनी आपण तशी मूर्ती आणली गेली, त्यांनी बाजारात इतके सुंदर सुंदर मुकुंद मिळतात असा एखादा आणावा आणि त्याच्या डोक्यावर ठेवावा.गणपती मुकुटा शिवाय गणपती कधी असू नयेत. 


युध्द करताना किव्हा गरुड वर बसलेला, मासा वर बसलेला चित्रविचित्र गणेश मूर्ती मुळीच घेऊ नये .


गणेश मूर्ती कशी आणायची ते आपल्या सगळ ठरवून झालं आता आणखीन काय पाहिजे ते आपण जेव्हा मूर्ती आणायला जातो तर काय काय तयारी करायला पाहिजे ते पाहूया आपल्याला अंदाज आहे की आपली मूर्ती केवढी त्या प्रमाणे मूर्ती बसेल अशी  ताट घ्यावे आणि  हळद-कुंकू घ्यावी आणि मग असेल तर गणपती आणायला आपल्या बरोबर एखादा लहान मुलगा असेल तर उत्तमच. 

 

गणपती घेतल्यावर त्याचं तोंड आपल्याकडे असावा. गणपतीच्या तोंडावर पूर्ण झाकून घरी आल्यावर घरी आल्यानंतर त्याची दारामध्ये छान पूजा करावी आणि ज्याच्या हातात गणपती आहे त्याच्या हातापायावर थोडे दूध पाणी घाला व त्यांना कुंकू लावावं गणपतीचे तोंड आपल्या दरवाजाकडे करावा व गणपती वरून पाणी ओवाळून टाकावा व त्याला ओवाळने आणि मग आपला गणपती आपल्या घरी आणावा अशा तऱ्हेने गणपतीला घरी आणून  जिथे आपण प्रतिष्ठापणा करणार असाल त्या जागेत पैसे ठेवा व त्याचे दागदागिने काय असतील ते आधीच काढून पूजेची तयारी आधीच करून ठेवावी 21 दुर्वा, जास्वंदीची फुलं आपण करतो ते तयारी ठेवावी आधीच जेणे करून गडबड होणार नाही.

Post a Comment

if you have any doubts, Please let me know

थोडे नवीन जरा जुने