पुणे लाॅकडाऊनमुळे असलेल्या निर्णयामुळे गेल्या ७ महिने बंद असलेल्या सिंहगड ट्रेकिंग साठी खुला केला आहे .मात्र गडाचा घाट रस्ता बंद राहणार आहे आणि गडावर असणारे पर्यटन खाण्याचे स्टॉल सध्या सुरू करणार नाही या विषयी दिवाळी झाल्यावर निर्णय घेणार आहे त्यामुळे सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांनी जाण्यासाठी जास्त गर्दी करु नये असे वन विभागाने सांगितले.
(Sinhgad fort latest news)
लॉकडाऊन च्या नियमानुसार सरकारने गेल्या महिन्यात हॉटेल रेस्टॉरंट आणि कृषी पर्यटन स्थळ या खुले करण्याची परवानगी दिली. या गड-किल्ल्यावर ट्रेकिंग साठी परवानगी मिळण्यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहन महासंघ जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले आणि गड कातळकडा वरील गिर्यारोहणात जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.
सिंहगडावर सुट्टीच्या दिवशी ५ ते ६ हजार पर्यटक फिरण्यासाठी आणि जेवणासाठी जात असतात आणि सिंहगडावर घाट रस्त्याने गड्यावर भटकंतीची संख्याही मोठी असते. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गड पर्यटकांसाठी खुला केलाच सोशल डिस्टंसिंग आणि नियमांचे पालन स्वच्छता तसेच गर्दीवर नियंत्रण राहणार नाही. यामुळे वनविभागाने गडावर येणाऱ्या पर्यटकांवर बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. पण चालत जाणाऱ्या पर्यटकांसाठी काही बंधन नसणार आहे मात्र गडावरील खाण्याचे सर्व स्टॉलला बंदी असणार आहे पत्रांमध्ये ट्रेकिंगला परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे चालत गडावर पर्यटक ट्रेकिंग च्या मार्गाने जाऊ शकतात पण पर्यटकाची नाही त्यामुळे आम्ही घाट रस्ता बंद केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
if you have any doubts, Please let me know