'KGF2' चाहत्यांचे प्रतिक्षा लवकरच संपणार सुपरस्टार केली शूटिंगला सुरुवात...

कोरोनाच्या संकटामुळे बॉलीवूड शूटिंग, चित्रपट आणि चित्रे करण्यास संबंधित सर्व गोष्टी थांबवण्यात आल्या होत्या. पण आता सुरक्षा नियमांचे पालन करत पुन्हा नव्याने एकदा कामाला सुरुवात केली आहे. केजीएफ हा आपल्या वेगळ्या कलाकारांसोबत चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वलच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात अभिनेता यश ने खुप मेहनत घेतली. तो सेटवर पुन्हा काम करण्यासाठीं खूप उत्सुक होता आता त्याने पुन्हा काम सुरू केले असून तो सेटवर आला आहे. यशचा एक फोटो सोशल मीडियावर त्याने शेअर केला. आणि त्याने आपल्या चाहत्यांना एक माहिती दिली आणि यशने त्याचा फोटो पोस्ट करत लिहिले की,' लाटांना थांबविता येत नाही, परंतु आपण पोहायला शिकू शकतो. बऱ्याच काळ गेल्यानंतर पुन्हा एकदा पोहायला सुरूवात केली आहे.

 

KGF 2
KGF-2

 

KGF2' मध्ये त्याच्या लाडक्या रॉकी भाईची एक झलक पाहण्यासाठी सगळे आतुर झाले आहे.

 

KGF2मध्ये यश हा मुख्य भूमिकेत आहे तर त्याच्यासमोर अभिनेता संजय दत्त दिसणार आहे.


चित्रपटाच्या घोषणे केल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढतच चालली आहे. सुपरस्टार यशच्या प्रभावशाली परफॉर्मस मुळे 'केजीएफ चॅप्टर:१' हिंदी, तमिळ, कन्नड, चैनल वर आपल्याला सॅटेलाइट प्रेमियम द्वारे अधिकतम टीआरपी प्राप्त  झाली आहे. एवढेच नव्हे तर टीटी प्लॅटफॉर्मवर देखील 'केजीएफ चॅप्टर:१'ला चांगली प्रसद्धी मिळाली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या पुढील भागासाठी प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतच आहे.

 

आता कॅन्सर ट्रीटमेंट दरम्यान कसा संजय दत्तचा KGF2 पूर्ण होईल याचं निर्मात्यांनी दिलं उत्तर...

संजय दत्त आजारी असल्यामुळे त्याचे काही प्रोजेक्ट अर्धवट पडले आहेत. तर KGF2 याची सर्वात जास्त चर्चा चालू असलेल्या याचाही समावेश आहे. यात संजय एक व्हिलनची भूमिका करणार आहे. अभिनेता संजय दत्त याला लंग कॅन्सर असल्याचे समजले आहे. कॅन्सर या आजाराच्या तो तिसऱ्या स्टेजवर आहे. तर संजय दत्त या आजाराच्या ट्रीटमेंटसाठी तो परदेशात जाणार आहे अशी चर्चा चालु सगळीकडे अशात संजय दत आजारी असल्याने त्याचे काही प्रोजेक्ट अर्धवटच राहिले. KGF2 ची चर्चा असलेल्या याचाही समावेश आहे. एका निर्माता कार्तिक गोंडा चे म्हणणे आहे  की संजय दत्त तीन महिन्यांनी  विश्रांती घेईन आणि शूटिंगला सुरूवात करेल.

निर्मात्यांनी सांगितले की संजय दत तीन महिन्यानंतर जेव्हा त्यांची ट्रीटमेंट संपेल. तेव्हा ते परत येतील अशी माहिती दिली. माझं हीच संजय दत यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं. फक्त तीन दिवसाचा शूटिंग राहिले आहे.

संजय दत्त 61 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने KGF2 मधील त्यांच्या लुकच पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या चित्रपटात संजय दत्त अधिरा चा रोल करणार आहे. संजय दत्तचा लुक फारच इंटरेस्ट आहे. या लुकच फॅन्सकडून फार कौतुकही झालं आहे. संजय दत्तने सोशल मीडियावर चित्रपटातून छोटा ब्रेक घेत असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी इंस्टाग्राम वर मेसेज केला की मित्रांनो, मेडिकल ट्रीटमेंट साठी मी छोटा ब्रेक घेणार आहे. माझे फॅन्स आणि परिवार माझ्या सोबत आहे. माझ्या फॅन्सनी काळजी करू नका. तुमच्या प्रेमासोबत आणि आशीर्वाद सोबत मी लवकरच परत येईल आणि  त्या दरम्यान काही दिवसांपूर्वी  त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. 

संजय दत हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा तिथे त्यानी कोरोनाची टेस्टही केली. ती टेस्ट ही निगेटिव्ह आली आहे. त्यानंतर इतर काही टेस्ट केल्यावर निदान झाले संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर झाला आता उपचारासाठी तो परदेशात जाणार अशी सगळीकडे चर्चा आहे. याआधी कॅन्सरने संजय दत्तची आई अभिनेत्री नर्गिस दत्त यांचा जीव घेतला होता. तसेच त्यांची  पत्नी रियाला सुद्धा कॅन्सरने मरण पावली.

Post a Comment

if you have any doubts, Please let me know

थोडे नवीन जरा जुने