भोजनाला शरीराच्या अनुरुप ढळण्याची क्रिया जे तत्व संपन्न करते, त्यालाच अग्नी नावाने ओळखले जाते आणि ही संपूर्ण क्रियेला पचन आणि चयापचय म्हणतात.
आपण भोजन किवा अन्य पदार्थाच्या रुपात पार्टीन, कार्बोहाइड्रेट, व्हिटामिन, इत्यादी ज्या तत्वाचे सेवन करतो. त्यामुळे शरीरात धातुंची पुष्टी, कबंद, वर्ण, दीर्घायुष्य, बुद्धी इत्यादींची प्राप्ती होते परंतु हे बल शरीराला तेव्हाच प्राप्त होऊ शकते जेव्हा हे बाह्य तत्व शरीराच्या तत्वांच्या रुपात परिवर्तित होत असतात.
अग्नी जठराग्नी चे स्थान सर्वात अधिक महत्वपूर्ण आहे.
जर अग्नी नसेल तर, ना अन्नचा पाक होईल आणि ना त्याच्यापासून रस या धातुंची उत्पत्ति होईल. आयुर्वेदानुसार अग्नी नष्ट झाला तर मनुष्याचा मृत्यू होईल.
महत्त्वाच्या सूचना:
- जेवणाच्या आधी आणि नंतर अर्धा तास पाणी पिणे टाळावे.
- रात्री जड जेवण सेवन करणे टाळावे.
- जेवण झाल्यावर लगेच झोपू नये.
- अनारोग्य तेलकट आहार टाळा.
- आहारात तंतूमय पदार्थ असले पाहिजे.
वाचा: सर्दी, ताप आणि खोकला घरगुती उपचार: औषध गिलोय, संजिवनी वटी
पचनाच्या तक्रारी:
गरजेपेक्षा जास्त खाणे, अवेळी जेवणे, अनारोग्यकारक जेवणाच्या सवयी आणि तणावपूर्ण जीवनशैली ही अपचनाची काही कारणे आहेत. जेव्हा अपचन होते तेव्हा जेवण टाळणे आणि अँटासिडची गोळी घेणे असे उपाय परिणामकारक असतात पण हे उपाय तात्पुरतेच असतात.
दिर्घकालीन उपाय:
तुमच्या रोजच्या दिनचर्येत एकदम बदल घडवणे अवघड असले तरी काही उपायांनी पचनसंस्थेचे पुनरुज्जीवन आणि त्याला बळकटी आणणे शक्य आहे. शरिर पुन्हा पूर्वीसारखे उत्तम स्थितीत आणायचे असेल तर योगासारख दुसरा चांगला उपाय नाही. योग हे कोणतेही दुष्परिणाम नसलेले हा उपाय आहेच. आपल्या दिनचर्येत फारसा बदल न करता नैसर्गिकरीत्या शरिरच जीर्णोद्धार करणे यासाठी योगाचे महत्व सर्वमान्य आहे.
असनाचे प्रकार:
उष्ट्रासन, पद्मासन, नौकासन, पवन मुक्तासन
तुलसी पंचाग पचनासाठी आणि प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी लाभदायक आहे.
खाली दिलेल्या लिंकवर मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा
if you have any doubts, Please let me know