(Unlock 4) अनलॉक चार नियमावली जाहीर झाली आहे.
सप्टेंबर मध्ये काय सुरू होईल आणि काय बंद राहील याबद्दल सविस्तर माहिती
हे सगळे अनलॉक चार (Unlock 4) चे जे गाईडलाईन्स हे केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्वे आहेत. राज्य सरकारला आता यांच्यानुसार स्वतःसाठी नियमावली बनवायची आहे. त्यामुळे राज्यात काय होणारे हे आपल्याला कळेल पण या केंद्र सरकारच्या नियमांवर राज्य सरकारचे नियम लागू होणार आहेत. खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत कारण की पूर्ण आपला सप्टेंबर महिना कसा जाईल हे आपल्याला आता लक्षात येणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने या गाईडलाईन्स जाहीर केले आहे त्यांनी असं
सांगितलंय की सगळ्या राज्य सरकारसोबत आणि केंद्रशासित प्रदेशांत सोबत चर्चा
करून आम्ही या गाईडलाईन्स तयार केल्या आहेत.
मंदिर उघडण्यास संदर्भात एक आंदोलन
काय सुरू राहणार, काय बंद होणार याबद्दल समजून घेणार आहोत. आज भाजपतर्फे महाराष्ट्र मध्ये मंदिर उघडण्यास संदर्भात एक आंदोलन केलं राज्य सरकारवर टीका केली गेली. देवेंद्र फडणवीस, चद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
आणि तर आत्तापर्यंत आपण पाहिले की जेव्हा केंद्राने गाईडलाईन्स तयार केले आहे तेव्हा त्याच्यावर आधारित महाराष्ट्र सरकारने आणि प्रत्येक राज्य सरकारने आपले नियम बनवले आहेत. त्यामुळे हे असच महाराष्ट्रात लागू होईल का तर त्याची शक्यता फार कमी आहे.
उद्या महाराष्ट्र सरकार जाहीर करेल सप्टेंबर महिन्यासाठी काय नियमावली आहे ते.
अंतिम परीक्षा- Unlock 4.0
सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं परीक्षा घ्याव्यात लागणारे, त्या कधी घ्यायच्या हे UCG आणि राज्य सरकार यांनी एकत्र बसुन ठरवावा. उदय सामंत राज्य तंत्रशिक्षण मंत्री आहेत त्यांनी म्हटले की सोमवारी बारापर्यंत आपण निर्णय घेऊन ते नेमकं काय काय म्हणतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
मेट्रो सुरु होणार
केंद्र सरकारने देशासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो मेट्रो रेल सर्व्हिस 7 सप्टेंबर पासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे.
मुंबई, बंगलोर, लखनऊ आणि नागपूर मध्ये छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये या सात सप्टेंबर पासून सुरू होतील असे केंद्र सरकारने म्हटल्या महाराष्ट्र सरकार मुंबईच्या निर्णय घेत केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे मेट्रो सुरू करायला
अकॅडमिक स्पोर्टस, एंटरटेनमेंट 21 सप्टेंबर नंतर 100 लोकांमध्ये होऊ शकतात
सोशल अकॅडमिक स्पोर्टस, एंटरटेनमेंट, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम जे आहेत ते 21 सप्टेंबर नंतर 100 लोकांमध्ये होऊ शकतात म्हणजे कोणतेही संस्कृती कार्यक्रम,राजकीय बैठका, खेळाशी संबंधित गोष्टी सामाजिक उपक्रम हे 100 लोकांमध्ये नियम पाळून करता येऊ शकेल. ओपन थिएट्स 21 सप्टेंबर नंतर सुरू होऊ शकणार आहे
शाळा - कॉलेजेस मात्र बंदच
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याविषयी सगळ्यांना आपल्याला नेहमीच इंटरेस्ट असतो आणि तो आपल्या सगळ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा महत्त्वाचा विषय आहे. तो म्हणजे शाळा - कॉलेजेस मात्र बंदच राहणार आहेत सप्टेंबर ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कडे जाण्यासाठी आता काळाची गरज लागणार नाही.
मात्र कॉलेजमधल्या काही गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे त्या कोणत्या गोष्टी आहेत ?
- तर शाळा कॉलेजेसमध्ये 50 टक्क्यांपर्यंत टीचिंग आणि नोन तीचींग स्ताफ आज शाळेत बोलावले जाऊ शकतोकॉन्टेन्ट जोनच्या बाहेरचे नववी ते बारावी या वर्गामध्ये विद्यार्थी आहेत त्यांची इच्छा असेल आणि पालकांची इच्छा असेल तर नववी ते दहावी विद्यार्थी शाळेमध्ये व्हायलेंटरी जाऊ शकतात. शाळा त्यांना बोलू शकत नाही पण जर त्यांनी म्हटलं आम्हाला जायचं आहे. आम्हाला शाळेत जाण्याची गरज आहे असे लेखी पत्र असेल तर ते जाऊ शकतात.
- नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असतील, इंडस्ट्री ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असतील, आयटीआय असतील याठिकाणी शिकणारे जे विद्यार्थी असतील ते जाऊ शकतील.
- रेल्वे स्टेशनचे विद्यार्थी असे आयोजन टेक्निकल आणि प्रोफेशनल प्रोग्राम म्हणजे प्रयोगशाळेमध्ये जाण आवश्यक आहे . एक्सपिरिमेंट करणे आवश्यक आहे अशा लोकांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहेत
आता काय गोष्टी सुरू होणार नाही. ते पाहूया. या गोष्टी सोडून बाकीच्या गोष्टी सुरू होतील असे केंद्र सरकारने सांगितले
- सिनेमा हॉल बंद
- स्विमिंग पूल बंद
- एंटरटेनमेंट पार्क बंद
- आणि सिमिलर ठिकाणे.
- मात्र ओपन थेटर चालू असतील कारण की आपल्याला माहिती आहे की कोरोना चा बंद खोलीत जास्त पसरतो आणि उघड्यावर कमी पसरतो.
- काही आंतरराष्ट्रीय प्रवास काही विशिष्ट अपवाद सोडून बंद असणार आहेत.
- जिम उघडण्याची शक्यता आहे.
- 65 पेक्षा जास्त वयाने असलेले व्यक्ती, गरोदर स्त्री, दहा वर्षाखालील मुले आणि ज्यांना आजार आहे त्यांना फक्त घराबाहेर पडू नये असा सल्ला देण्यात आलेला आहे.
फक्त सप्टेंबर महिन्यासाठी Unlock 4.0 अनलॉक फॉर गाईडलाईन किंवा नियमावली केंद्र सरकारकडून आलेल्या आहेत. या सर्व केंद्र सरकारचे नियम आहेत राज्य सरकार यांनी याची अंमलबजावणी कशी करते हे आपल्याला थोड्याच दिवसात कळेल

टिप्पणी पोस्ट करा
if you have any doubts, Please let me know